PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-Kisan Yojana) ही एक नवीन केंद्रीय सरकारी योजना आहे. PM-किसान योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी माननीय पंतप्रधानांनी सुरू केली होती. ही योजना 1 डिसेंबर 2018 पासून लागू झाली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी -PM-Kisan Samman Nidhi Farmer Sugarcane Farmer प्रस्तावना:- केंद्र सरकार द्वारे शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ … Read more