ST Bus Concession for Women-रा.प. बसेसमधून महिलांना प्रवास भाडे सवलत योजना (महिलांसाठी एसटी बस सवलत)
रा.प. बसेसमधून महिलांना प्रवास भाडे सवलत योजना (महिलांसाठी एसटी बस सवलत -ST Bus Concession for Woman) लालपरी लालपरी प्रस्तावना महाराष्ट्राच्या 2023-24 च्या अर्थसंकल्पात राज्य सरकारतर्फे महिलांना प्रवासात सूट देण्यात आली आहे. या योजनेला महिला सन्मान योजनेने संबोधित केले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून राज्यातील प्रवाशांसाठी याआधीच सवलत जाहीर करण्यात आली आहे. जवळपास 30 प्रकारच्या … Read more